Write an advertisement on any product which we use in our day-to-day life in Marathi.
Please Refer the Attachment for the answer.
दिलेल्या attachment मध्ये बॅग या वास्तूची जाहिरात केली आहे.
आशा आहे की हे उत्तर आपणास मदत करेल.
जाहिरात करताना पुढील मुद्दे लक्षात ठेवावे ;
१. जाहिरात तयार करताना जाहिरातीचा शीर्षक, मजकूर, भाषा, तपशील, ई. आकर्षक असावे.
२. कमीत कमी शब्दात अधिक व उपयुक्त आशय मांडणे.
३. सोपे शब्द व आकर्षक शब्द योजना असावी. लक्षवेधी भाषा शक्यतो वापरावी.
४. जाहिरातीत आकृत्या विषयानुरूप असाव्यात.
५. कंपनीचा पत्ता, वस्तू त्याचे महत्त्व या बाबी लक्षात ठेवणे.
६. जाहिरात करताना सुविचार, सुवचन वापरावे.
______________________,
Copyright © 2024 EHUB.TIPS team's - All rights reserved.
Answers & Comments
HOPE IT HELPS YOU...
PLS MARK MY ANSWER AS BRILLIANEST..