वातावरणातील बदलाचा पक्षी व प्राण्यांवर होणारा परिणाम.
Explanation:
वातावरणात होणाऱ्या बदलामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार पसरतात, ज्यामुळे प्राणी व पक्ष्यांच्या स्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव पडते.
बदलत्या वातावरणामुळे काही प्राणी व पक्ष्यांच्या प्रजाती धोक्यात आले आहेत.
वातावरणात होणाऱ्या बदलामुळे प्राणी आणि पक्ष्यांसाठी उपलब्ध असलेले जेवण आणि पाण्याच्या साठ्यामध्ये कमतरता येते, ज्यामुळे त्यांना त्यांचे दैनंदिन काम करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही.
वातावरणात होत असलेल्या बदलाशी जुळवून घेताना पशु पक्ष्यांची पुनरुत्पादन करण्याची क्षमता कमी होते.
वातावरणात बदल झाल्यामुळे प्राणी व पक्ष्यांना एखाद्या जागेपासून दुसऱ्या जागेवर स्थलांतर करावे लागते.
Answers & Comments
Answer:
all.is well
वातावरणातील बदलाचा पक्षी व प्राण्यांवर होणारा परिणाम.
Explanation: