येथे काही बदल दिले आहेत ते वाच आणि त्यांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण खाली दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे कर. आठवडा- महिना- वर्ष बदल होणे, दिवस रात्र होणे, बीजाचे मोठ्या वृक्षात रुपांतर होणे, दगड किंवा खडक झिजून त्याची माती तयार होते, कळी उमलली व बंद होणे, नदीला पाणी आल्यानंतर दोन्ही काठांच्या वरती घर्षण होऊन त्यांची झीज होते १. जलद होणारे बदल २. सावकाश होणारे परंतु लक्षात येणारे बदल I ३. खूपच संथगतीने होणारे बदल​

Answers & Comments


Add an Answer


Please enter comments
Please enter your name.
Please enter the correct email address.
You must agree before submitting.

Helpful Social

Copyright © 2024 EHUB.TIPS team's - All rights reserved.