"खनपटीला बसणे" या शब्दसमूहाचा अर्थ आहे सारखे सारखे विचारत राहणे.
Explanation:
कधीकधी आपले काम पूर्ण करून घेण्यासाठी किंवा एखादी गोष्ट न समजल्यास आपण सतत त्या गोष्टीच्या मागे लागतो किंवा आपण त्या गोष्टीबद्दल सतत प्रश्न विचारत बसत असतो. तेव्हा, अशा स्थितीत आपण 'खनपटीला बसणे' या वाक्यप्रचाराचा वापर करू शकतो.
वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग:
परीक्षेची तारीख जवळ आल्यावर गणितात असलेल्या शंका दूर करण्यासाठी सगळे विद्यार्थी गणिताच्या शिक्षकाच्या खनपटीला बसली होती.
छोट्या निताने तिच्या बाबांच्या खनपटीला बसून तिला हवे असलेले नवीन घड्याळ मिळवले.
Answers & Comments
Answer:
उत्तर: 2) कानामागे बसणे।
"खनपटीला बसणे" या शब्दसमूहाचा अर्थ आहे सारखे सारखे विचारत राहणे.
Explanation: