१९६३ साली भारताने पहिले रॉकेट उडवले. त्यानंतर अनेक उपग्रह अवकाशात पाठवले, मंगळयानाच्या यशाने या क्षेत्रातील शिखर गाठले. या अवकाश संशोधनामुळे भारताने माहिती तंत्रज्ञानात व मनोरंजनाच्या क्षेत्रातही अफाट प्रगती केली आहे. आज आपण जगातील अनेक देशांना आपले उपग्रह वापरायला देतो.
नक्षलवाद ही भारतातील कडव्या साम्यवादी संघटनांनी चालविलेली सशस्त्र चळवळ आहे. गरीब शेतमजूर आणि आदिवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओ ने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल ही नक्षलवाद्यांची विचारसरणी आहे.
गिरणी कामगार मुळातच लढवय्या होता. 1982 चा संप झाला तेव्हा कामगार मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले. त्यांनी आपल्या मागण्या लावून धरल्या.
some common synonyms of tiny are diminutive, little, miniature, minute, and small. While all these words mean "noticeably below average in size," tiny is an informal equivalent to minute.
Answers & Comments

Hope it helpful
ok Answer by Aryan
ok
Verified answer
Explanation:
some common synonyms of tiny are diminutive, little, miniature, minute, and small. While all these words mean "noticeably below average in size," tiny is an informal equivalent to minute.
i am fine
how are you
what are you doing