तुमचे मत लिहा: तुमची रोजची दैनंदिनी चार ते पाच वाक्यात लिहा.. Pls don't ans anything, or esle I'll report your ans , just ans correct,. Correct ans I'll mark brainlist..
माझी आई रोज हिशोब लिहायची म्हणजे आज ही लिहिते, ती सवय मला असावी असा तिचा प्रयत्न फसला. ती सांगायची की मनांत काही धुसमुसत असेल तर पानावर लिहून काढणे हा उत्तम मार्ग आहे, बोच घालवायची असल्यास.
लिहून काढणे हा प्रकार मला खूपच भावतो कारण खरंच लिहून झाल्यावर सगळंच वादळ निवलेलं जाणवते. नेहमी लिहीत नाही फक्त मनांत विचारांची खूप दाटीवाटी झाली की लिहीते. कुठला निर्णय घ्यायचा असेल तर नक्कीच लिहून मनाचा कौल घेते.
आता हस्तलेख तज्ञ झाल्यापासून लिहीलेल्या पानावर लेखकाच्या अवचेतन मनाचे ही दर्शन होते व म्हणून मी लोकांना “लिहीते व्हा” नेहमी च सांगत असते.
२०१५ साली मी, आमचे “हे” व ८ वर्षांचा मुलगा तिघेही रोज रात्री एकत्र रोजनिशी लिहायचो. पूर्ण एक वर्ष नेमाने लिहीले. आमचे हे त्या नंतर लिहीते झाले.
Answers & Comments
Verified answer
Answer:

तुम्ही ही सुरूवातीला एक महिना लिहून स्वानुभव घ्या
Explanation:
mark brainlist..
Answer:
Hi Gunjan ,,,
Good Evening !!
yrr , I'm really sorry !
Have Aavi Jaa .... have Tara maate free chu !!
bas atla divas thi vaat aj nathi kri skto Tara thi pan have vaat Kris !!
hmm ..