Farmer essay in marathi: मित्रानो आपल्या देशात वेगवेगळ्या लोकांद्वारे वेगवेगळे व्यवसाय केले जातात.
पण आजच्या या निबंधाचा विषय आहे शेतकरी निबंध मराठी. शेतकरी हा अन्नदाता म्हणून ओळखला जातो. आज आपण याच अन्नदात्याबद्दल Farmer essay in marathi प्राप्त करणार आहोत तर चला सुरू करुया.
शेतकरी निबंध मराठी| Shetkari Essay in Marathi
farmer essay in marathi
शेतकरी निबंध मराठी। Shetkari Nibandh in Marathi (150 Words)
भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. भारतात जवळपास 22 प्रमुख भाषा व 720 बोल्या बोलल्या जातात. भारतात अनेक तऱ्हेचे व्यवसाय केले जातात. पण शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. म्हणूनच भारताला 'कृषी प्रधान देश' म्हणून सुद्धा ओळखले जाते. शेतकरी भारताचा कणा आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत त्याचे 17% योगदान आहे. शेतकऱ्यांमुळेच भारत आज अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. या शिवाय दर वर्षी खूप सारे खाद्यान्न भारतातून इतर देशांना निर्यात केले जाते.
Answers & Comments
Verified answer
Answer:
मुख्यपृष्ठ
निबंध Marathi essay
शेतकरी मराठी निबंध | Farmer essay in marathi
by
Mohit patil
-
ऑक्टोबर ३०, २०२०