Answer:
विधानार्थी वाक्य:
१. निसर्गातून आपले पालनपोषण होते.
२. आमच्या गावात आठवडे बाजार भरायचा.
उद्गारार्थी वाक्य:
१. हवं तसं पाणी घातलं, की पिवळा रंग तयार!
२. अरेरे! नदीचं पाणी किती वाढतंय!
प्रश्नार्थी वाक्य:
१. पाणी कमी होईपर्यंत काय करायचे?
२. चित्रात भरावयाचे रंग कोठून आणणार?
आज्ञार्थी वाक्य:
१. चित्र काढू नका.
२. तुमच्यात दडलेल्या आर्किमीडिजला कायम जागता ठेवा
Copyright © 2024 EHUB.TIPS team's - All rights reserved.
Answers & Comments
Answer:
विधानार्थी वाक्य:
१. निसर्गातून आपले पालनपोषण होते.
२. आमच्या गावात आठवडे बाजार भरायचा.
उद्गारार्थी वाक्य:
१. हवं तसं पाणी घातलं, की पिवळा रंग तयार!
२. अरेरे! नदीचं पाणी किती वाढतंय!
प्रश्नार्थी वाक्य:
१. पाणी कमी होईपर्यंत काय करायचे?
२. चित्रात भरावयाचे रंग कोठून आणणार?
आज्ञार्थी वाक्य:
१. चित्र काढू नका.
२. तुमच्यात दडलेल्या आर्किमीडिजला कायम जागता ठेवा