Answer:परिश्रमी व्यक्ती आपल्या कर्मंद्वारे सर्व इच्छांची पूर्ती करतात. असे लोक संकटांना न घाबरता धैर्याने सामोरे जातात. जगात प्रत्येकाला परिश्रम करणे आवश्यक आहे. परिश्रमाने शेतकरी शेतात पीक उगवतो व कोरड्या जमिनीला सोन्याचे रूप देतो. शेतकरी दिवस रात्र मेहनत करून आपल्या शेताला सोन्यासारखे बनवतो. श्रम एक असे साधन आहे ज्याच्या मदतीने व्यक्ती जीवनातील सर्वच समस्यांपासून सुटका मिळवू शकतो. नियमित केलेले परिश्रम आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहचवते.
Answers & Comments

: