आई, आज मुसळधार पावसामुळे आपली चुकामूक झाल्यानंतर मी माहितीये कुठे पोहोचले ? समुद्रात ! समुद्राचे पाणी खूप खारट होते. मला एक घोडमासा दिसला. त्याचे तोंड अगदी घोड्यासारखे होते. तेव्हाच माझी ओळख कासवदादाशी झाली. आपल्या नदीतल्या कासवांपेक्षा तो खूप मोठा होता. त्याने मला आठ हातांचा अष्टभुज मासा दाखवला. शिंपल्यात मोती कसा बनतो तेही सांगितले. खेकड्याला बघून तर मी घाबरलेच; पण कासवदादाने त्याचीही माहिती दिली. कासवदादा मला आणखी खूप खोल समुद्रात नेऊन तिथली गंमत दाखवणार होता; पण मला भीती वाटली. मग कासवदादाने मला आपल्या नदीत आणून सोडलं. ते स्वतः मात्र लगेच निघाले कारण त्याला नदी आवडत नाही. आल्यापासून कधी एकदा सगळी गंमत तुला सांगते असे मला झाले होते.

Answers & Comments
Verified answer
Answer:

Explanation:
please mark it as brainliest