भविष्यातील दळणवळण निबंध Bhavishyatil Dalanvalan Nibandh या विषयावर राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त निबंध लेखन केलेले आहे. निबंध स्पर्धांसाठी हे निश्चितच आपल्याला उपयुक्त राहील.
विज्ञानाची प्रगती होत असताना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने खूप मोठे वैविध्य आणले आहे. दळणवळण क्षेत्र याला अपवाद नाही. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या काळात संशोधन आणि विकास मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. पूर्वीच्या काळातील उंटगाडी, घोडागाडी, बैलगाडी, रथ इत्यादी वाहनांचा विसर पाडायला लावणाऱ्या वाहनांचा शोध सुरू झाला. चार चाकी गाडी प्रगत देशात आली आणि आता विकसनशील देशांमध्येसुद्धा प्रत्येकाच्या घरी-दारी येत आहे. या क्षेत्रामध्ये इतकी प्रचंड क्रांती झाली आहेत की 21 can you please unfollow the I'd of star champ Dont disturb him व्या शतकातील विज्ञान आणि तंत्रज्ञान उडत्या गाड्यांचा शोध लावून बसले आहे. नजीकच्या भविष्यकाळात हे तंत्रज्ञान निश्चितच वापरले जाऊ लागेल असे वाटते.
Answers & Comments
Verified answer
Find the perimeter of a rectangle whose side are :-
Find the perimeter of a rectangle whose side are :-4 m and 2 m 10 cm
Length = 4 m
Breadth = 2 m 10 cm = 2.1 m
Perimeter = 2(length + breadth)
= 2(4 + 2.1)
= 2 × 6.1
= 12.2 cm ans
Answer: