माझे बाबा माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहेत. ते माझे आदर्श, मार्गदर्शक आणि मित्र आहेत. ते माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्या सोबत असतात आणि वेळोवेळी मार्गदर्शन देखील करतात. त्यांच्यामुळेच आज मी एका चांगल्या ठिकाणी कार्यरत आहे. माझे बाबा हे माझ्यासाठी एका देवदूतासारखे आहेत.
hope you will like it
IN HINDI
मेरे पिता मेरे जीवन में सबसे महत्वपूर्ण व्यक्ति हैं। वे मेरे आदर्श, गुरु और मित्र हैं। वे हर मुश्किल में मेरा साथ देते हैं और समय-समय पर मेरा मार्गदर्शन भी करते हैं। उनकी वजह से ही मैं आज बेहतर जगह पर हूं।' मेरे पिता मेरे लिए देवदूत की तरह हैं
1 votes Thanks 0
shyamaladevimunis
माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात. घरातील सगळी जबाबदारी ही माझ्या बाबांवर असते. मी माझ्या बाबावर खूप प्रेम करतो आणि माझ्यावर बाबाही तेवढेच प्रेम करतात.
Answers & Comments
Answer: