परिसरातील सर्पमित्र संघटनेला त्यांच्या कार्याची माहिती देण्यासाठी आमंत्रण देणारे पत्र लिहा
राज शेलार,
संपदा अपार्टमेंट
बोरिवली
प्रति
राजेश अडसूळ
संभव सर्पमित्र संघटना
विषय: आपल्या कार्याची माहिती देण्यासाठी आमंत्रण पत्र
महोदय,
मी खाली सही करणारा राज शेलार संपदा बिल्डिंग मधला रहिवासी असून गेले काही दिवस आमच्या परिसरात आजूबाजूला जंगल असल्या कारणाने सरपांचे दिसणे वाढले आहे. मागच्या आठवड्यात आपण २ इंडियन कोब्रा पकडले होते. लोक घाबरली आहेत. ह्यासाठी मी तुम्हाला पत्र लिहिले देखील होते. तर कृपया करून आपण आमच्या बिल्डिंग मध्ये येऊन जर लोकांना आपल्या संस्थेची माहिती सांगितली तर आपले खूप उपकार होतील.
Answers & Comments

आपला विश्वासू,
राज शेलार.