जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसोबत असता तेव्हा तुम्ही स्वत:च्या प्रेमात पडता - तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यानंतर तुम्ही स्वत:च्याही प्रेमात पडल्याची काहीच उदाहरणे जगात सापडतील. त्यांना पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात एक चमक येते आणि तुमच्या ओठांवर स्माईल येते आणि ह्रदयामध्ये एक भावना निर्माण होतेय. तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीच्या आसपास असता तेव्हा तुम्ही स्वत:च्या आनंदी व्यक्तीमत्वाला भेटता. तुम्हालाही जर हे सर्व जाणवत असेल तर तुम्ही नक्कीच प्रेमात आहात.
Answers & Comments
Answer: