खालील वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. 1. अन्वर जेवला 2. जरे ही चिठ्ठी मराठीतून आहे (विभाग 5 उपयोजित लेखन (गुण 24 ) ) प्रश्न 5 पुढील कृती सोडवा. (पत्रलेखन). 1. पुढील निवेदन वाचा आणि त्या खालील कृती सोडवा. (कोणतीही एक) 2 आकाश निरीक्षण मंडळ वांगणी तालुका कर्जत- 421503. आम्ही आकाश निरीक्षणाचे वर्ग चालवतो. ग्रहणाच्या दिवशी ग्रहण निरीक्षणाचे उपक्रम घेतो. आकाश निरीक्षणासाठी आवश्यक साहित्य पुरवतो. आपली मागणी नोंदवा संपर्क 9877766650 Email: [email protected] तुमच्या शाळेला आकाश निरीक्षणाचे साहित्य पुरविण्यासाठी मागणी पत्र तयार करा. तुमच्या शाळेत आकाश दर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहा. किंवा किंवा 2. सारांश लेखन विभाग एक गद्य प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित गद्य उतान्याचा 1/3 सारांश लिहा. (2) जाहिरात लेखन. (50 ते 60 शब्द) पुढील विषयावर जाहिरात लिहा. 1. जेवण पुरवणारी खानावळ​

Answers & Comments


Add an Answer


Please enter comments
Please enter your name.
Please enter the correct email address.
You must agree before submitting.

Helpful Social

Copyright © 2024 EHUB.TIPS team's - All rights reserved.