(1) पत्रलेखन : खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा : 5 खुशखबर ! खुशखबर ! खुशखबर ! विद्या विनयेन शोभते दिनांक व वेळ 15 ऑक्टोबर सायं 4 वाजता ज्ञान प्रकाशन, औरंगाबाद तर्फे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार प्रदान सोहळा पुरस्कारार्थी (1) ज्ञानदा विद्यालय, औरंगाबाद येथील विद्यार्थी प्रमुख या नात्याने प्रकाशकांकडे पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा. - नामवंत लेखिका टीप : कार्यक्रमस्थळी सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सवलतीच्या दरात पुस्तक विक्री. स्थळ : ज्ञान प्रकाशन कार्यालय, आनंदनगर, औरंगाबाद किंवा डॉ. विजया वाड (2) नामवंत लेखिका डॉ. विजया वाड यांच्या बालसाहित्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.​

Answers & Comments


Add an Answer


Please enter comments
Please enter your name.
Please enter the correct email address.
You must agree before submitting.

Helpful Social

Copyright © 2024 EHUB.TIPS team's - All rights reserved.