(ब) थोडक्यात उत्तरे लिहा. 1) पत्राद्वारा बाबांनी वैष्णवीला कलेच्या संदर्भात काय सांगितले आहे ? 2) तुमच्या अंगी कोणते कलागुण आहेत? ते जोपासण्यासाठी तुम्ही काय काय करता ?
Marathi... Chapter-बाबांचं पत्र... Grade-6th... Textbook-सुलभभारती 6
Who will answer it correctly will be the branliest...
Pls answer... Need urgently...
If you answer the question, you will get 8 points...
Answers & Comments
Verified answer
Answer:
Correct answer and question:
2. एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न अ.आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला?
उत्तर:‘सहामाही परीक्षेत गणिताचा पेपर खूपच कठीण गेल्यामुळे वैष्णवी फार निराश झाली आहे’ हा निरोप आईने बाबांना दूरध्वनीवरून दिला.
प्रश्न आ.बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?
उत्तर:बाबांना वैष्णवीशी हितगुज करावेसे वाटले, म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही.
प्रश्न इ.गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?
उत्तर:गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी वैष्णवीला सांगितले की, गणिताचा पेपर कठीण गेला, म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना! मग त्याच त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. ‘अगं, एखादया विषयात गुण कमी पडले, तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर. मग बघ गंमत या विषयाची. तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल.’ हा उपाय सुचवला.
PLS MARK ME AS BRAINLIEST AND SAY THANKS TO ME